माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस रक्षाबंधनासाठीराखी व संदेश पाठविण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा.

राखी निवडा

Image Image Image Image Image

शक्ती सन्मान महोत्सव संकल्पना

  माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास महिलांसाठी, ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’, ‘पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना’, ‘अस्मिता योजना’ आणि ‘शुभमंगल सामुहिक विवाह योजना’ या अशा अनेक योजना राबवल्या आहेत. सर्वच स्तरातील महिलांना या योजनांचा लाभ मिळतो आहे. त्यामुळे महिलांना शासनाबद्दल विश्वास वाटू लागला आहे व त्यांच्यामध्ये सुरक्षेचे नाते निर्माण झाले आहे.

  रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून भाजप परिवारातर्फे राज्यभरात शक्ती सन्मान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियानात सहभागी होऊन आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस राखी व शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

  आम्हाला आशा आहे की, आपण या उपक्रमात सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी कराल. हा कार्यक्रम इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे वॉट्सऍप आणि फेसबुकवर शेअर करा.